समाजसुधारक टेस्ट 2

Welcome to your समाजसुधारक टेस्ट 2

1) एक चांगली सामाजिक पद्धती तुम्हाला तोपर्यंत अनुभवता येणार नाही जोपर्यंत तुम्ही राजकीय अधिकार प्राप्तीत कमी पडत असाल तुमचे धार्मिक विचार निकृष्ट असतील तर सामाजिक आर्थिक व राजकीय क्षेत्रात यश येणे शक्य नाही असे त्यांचे मत होते.

2) 1891 साली समंत करण्यात आलेल्या संमती व विधेयकासाठी खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीने प्रयत्न केले.

3) "वेदोक्त धर्मप्रकाश", " सुखदायक राज्य प्रकरणी" व "सेतू बांधणे टीका" यासारखे लिखाण कोणी केले.

4) 'मोपल्यांचे बंड' हे कथा/ पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे

5) वर्णनावरून महिला ओळखा: अ) त्या 1884- 85 साली मुंबई आर्य महिला समाजाच्या चिटणीस होत्या. ब) संमती वय कायद्याला त्यांच्यामुळे पार्श्वभूमी तयार झाली. क) त्यांनी बाळंतपणातील शस्त्रक्रिया या विषयात लंडन कॉलेज ऑफ मेडिसिन मध्ये ऑनर्स मिळवली . त्यांना 1885 मध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी लेडी डिफरंट फंडाचे शिष्यवृत्ती मिळाली.

6) 1920- 21 साली मोंटेग्यू चेम्सफोर्ड कायद्याने शिक्षण विषय राज्यसभेत टाकण्यात आला त्यावेळी मुंबई इलाख्याचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली .

7) "रांगता येत नाही त्याने पळण्याचा विचार करू नये" असा उल्लेख ज्ञान प्रकाश वृत्तपत्रांनी कोणत्या संस्था/ संघटनेला उद्देशून केला.

8) "ब्राह्मण कन्या विवाह" ग्रंथामध्ये श्रुती, स्मृती ,पुराणांचा आधार देऊन खालीलपैकी कोणी "पुनर्विवाह शास्त्राला" धरून आहे हे प्रतिवादीत केले?

9) छत्रपती मिळावा स्थापन करून पुढीलपैकी कोणी लोकमान्य टिळक आणि मंडळींविरुद्ध जोरदार प्रचार केला.

10) 1840 मध्ये स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाह या प्रश्नांचा धर्मशास्त्राच्या बाजूने ऊहापोह करण्यासाठी "पुनर्विवाह प्रकरण" नावाचे पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिले.

11) बहिष्कृत भारत वृत्तपत्र सुरू करत अस्पृश्येच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम खालीलपैकी कोणी केले होते.

12) कोल्हापूर संस्थानातील कुष्ठरोग्यांसाठी शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुष्ठरोगी आश्रमाची स्थापना केली.

13) मेडिसिन आणि सर्जरी क्षेत्रात महिलांनी प्रवेश घेऊन अभ्यास करण्याला उत्तेजन देण्यासाठी अमेरिकन उद्योगपती जॉर्ज कित्रेत त्यांनी कोणाच्या मदतीने 'मेडिकल वुमेन ऑफ इंडिया फंड' उभारला.

14) 1889 साली "इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया "या संस्थेची स्थापना कोणी केली होती.

15) राष्ट्रीय धर्तीवर हिंदू मधील सामाजिक आणि धार्मिक प्रगतीला चालना देण्यासाठी "हिंदू असोसिएशन" या संस्थेची स्थापना कोणी केली .

16) खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे स्थापन झालेल्या महाराष्ट्र सभेला सविनय कायदेभंगाच्या चळवळी दरम्यान विलेपार्ले इथून पाठिंबा मिळाला होता.

17) ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ कोणत्या प्रकरणामुळे लिहिला होता.

18) 1870 ते 1880 या काळात स्वदेशी उद्योग धंद्याचा ऱ्हास आणि त्यांच्या उन्नतीच्या उपायासंबंधी खालीलपैकी कोणी विद्वाता आणि प्रचुर अशी दोन व्याख्याने दिली.

19)मुंबई विद्यापीठाने 1883 मध्ये विद्यापीठात कायद्यात बदल केला त्यामुळे खालीलपैकी कोणती महिला मुंबई विद्यापीठाची पहिली महिला पदवीधर होऊ शकली.

20) खालीलपैकी कोणी जून 1930 मध्ये हिंदू सेविका दलाची स्थापना केली.

21) 1935 साली कोणत्या व्यक्तीने शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी सिल्वर जुबली ट्रेनिंग सेंटर सुरू केले.

22) खालीलपैकी कोणी 1912 मध्ये पुण्यात फर्गुसन कॉलेज येथे अस्पृश्य व ब्राह्मण यांच्या एकत्र सह भोजनाचा कार्यक्रम घेतला.

23) वि दा सावरकर यांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातीन मुक्त प्रवेश असणाऱ्या पतीत पावर मंदिराची खालीलपैकी कोणाच्या सहकार्याने केली.

24) अस्पृश्यांना मानवी हक्क मिळावी त्यासाठी लढणाऱ्या....... यांनी 1903 मध्ये सन्मार्ग बोधक निराश्रीत समाज आणि 1907 मध्ये चोखामेळा मुलींची शाळा सुरू केली.

25) योग्य जोडी ओळखा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!